India

Leh Ladakh, Marathi

लेह प्रवासवर्णन

जुलेय… सुंदर, मनमोहक, निसर्गरम्य… अणि बरंच काही. भारताच्या सर्वात उत्तरेकडे लपलेल्या ह्या हिऱ्याबद्दल बोलताना प्रवास प्रेमींना विशेषणं कमी पडू लागतात. पूर्वी जास्त करून विदेशी पर्यटकांकडून Explore केला जाणारा हा प्रांत Bollywood अणि social media मुळे बहूसंख्य भारतीयांचे पसंतीचे पर्यटन स्थळ बनला. Bike Riders चे नंदनवन असेलेला हा दूर्गम आणि थंड […]