BlogLanguageMarathi

Marathi

International Tiger Day How I Spotted Tigers in National Parks in India scaled
Marathi, Tiger, Wildlife

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन: भारतातील राष्ट्रीय उद्यानांत मला घडलेलं व्याघ्र-दर्शन

Reading Time: 8 minutes मी त्याला आयुष्यात पहिल्यांदा बघितलं ते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी. त्या आधी त्याच्या विषयी बरंच काही वाचलं होतं, खूप काही ऐकलं होतं पण त्याला बघण्याचा योग आला नव्हता, अर्थात त्याला बघायचं तर त्याच्याच ‘टेरिटरीत’ जावं लागतं म्हणा. बरं तुम्ही गेलात तरी तो लगेच दिसेल याचीही खात्री नसते, तसा तो एकदम सावध, […]

Marathi

नाव मोठं लक्षण खोटं !

Reading Time: 17 minutes “ इथेही आपणच लिडरशीप घेतली ? ” , सुन्न होऊन अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेलो असताना विभूती चुरीच्या या वाक्याने त्या वातावरणातही हास्याची लकेर उमटली.नऊ मार्चला आमचा टूर मॅनेजर मेघराज राऊत ह्याला पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमधून फोन आला, ‘ तुम्ही ज्या सहलीला जाऊन आलात,त्यातील तीनजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत,या सहलीतील पर्यटकांची […]

Marathi

लाईफ इज ऑन, टूर्स आर ऑन!

Reading Time: 10 minutes आय अ‍ॅम बीकॉज शी इज! आयुष्य घडविण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहयोगी ठरलेल्या सर्व महिलांना कृतज्ञतापूर्ण सलाम! चला एकमेकींना मन:पूर्वक पाठिंबा देत आपल्या जगात सकारात्मक बदल घडवूया, आनंद वाढवूया. लेट्स मेक लाईफ मोर इंट्रेस्टिंग! हॅप्पी वुमन्स डे फ्रॉम थायलंड! वुमन्स स्पेशलवर आलेल्या एकशे पंधरा महिलांना भेटायला मी इथे आलेय. ‘ट्वेन्टी ट्वेन्टी चा […]

Marathi

ह्यूगऽऽऽ – डोन्ट रश एन्जॉय द जर्नी!

Reading Time: 9 minutes ‘हूग नाही, ‘ह्यूगऽऽऽ’ म्हणून बघ दोन-तीन वेळा’. आमच्या स्कॅन्डिनेव्हिया टूर्सचे आयोजन करणारा आमचा डेनिश पार्टनर डॅनियल ह्या डेनिश-नॉर्वेजियन शब्दाचा योग्य उच्चार शिकवत होता. युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हॅप्पीनेस रीपोर्टप्रमाणे गेले काही वर्ष वारंवार डेन्मार्क,फिनलँड व त्याचबरोबर स्वीडन,आईसलँड हे नॉर्डिक देश जगातल्या सर्वात हॅप्पी देशांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावित आहेत. २०१९ च्या […]

Marathi

ईझी लेझी कॉस्ट सेव्हर युरोप

Reading Time: 8 minutes फॅशनच्या दुनियेत जुनी फॅशन नव्या रुपात येताना आपल्याला सतत दिसत असते. हॉलीवूड बॉलीवूड अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स आणि जगभर चालणार्‍या फॅशन शोजमध्ये कधी आपण एकदम हटके अशी इनोव्हेटिव्ह क्रीएटिव्हिटी बघतो तर कधी काही कलाकृतींवर व्हिक्टोरियन आर्यन इजिप्शियन मौर्यन अशा युगांमधल्या वेगवगेळ्या डिझाईन्सचा प्रभाव जाणवतो. आजचं नवं कोरं उद्या जुनं होत असतं आणि […]

Marathi

रॉयल अफेअर

Reading Time: 8 minutes ‘ससेक्स रॉयल’ ह्या ब्रॅन्डची मालकी नक्की कुणाची यावरुन सध्या ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीमध्ये वाद सुरू आहे. हल्लीच आपल्या राजघराण्यातील पदांचा त्याग करत प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी आपण ब्रिटीश राजघराण्यातून विभक्त होत असल्याची घोषणा केली. आता ते इंग्लंड व नॉर्थ अमेरिकेत राहणार असल्याचेही नमूद केले. प्रिन्स हॅरी म्हणजे ‘ड्युक ऑफ […]