Author: Sunila Patil

Marathi

शब्दावाचून कळले सारे!

या गोष्टीला साधारण सतरा-अठरा वर्षं तरी झाली असतील पण आजसुद्धा ती ट्रिप आठवली की हसू येते. या ट्रिपवर मी टूर मॅनेजर होते आणि पर्यटकांना युरोप दाखविण्याचा माझा मनापासून प्रयत्न सुरू होता. त्यात पहिल्याच दिवशी मला धक्का बसला, जेव्हा बसबरोबर निकोला दिसला. साधारण मध्यम वयाचा सुदृढ बांध्याचा हसतमुख निकोला बसजवळ उभा […]

Marathi

टाईम टू कनेक्ट!

एरव्ही आपण आपल्या कामात व्यस्त असतो आणि जेव्हा मुलांबरोबर असतो तेव्हा तर सारखे अभ्यास करचाच नारा लावत त्यांच्या मागे लागतो. घरी राहून आपण त्यांचा स्ट्रेस कमी करतोय की वाढवतोय हेच कळत नाही. परीक्षा संपल्यावर तरी आपल्या कामांतून थोडा वेळ काढून काही दिवस मुलांबरोबर स्ट्रेस फ्री फन टाईम घालवायचा निर्धार करीत […]

Marathi

एक छोटीसी खुशी!

आपण एरव्ही ज्या गोष्टी सहज करीत नाही किंवा ज्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आपल्याला वेळ नसतो त्या सर्व गोष्टी एन्जॉय करायलाच तर आपण हॉलिडेवर जातो नाही का? मग आनंद केवळ लहान मुलांपुरताच का मर्यादित रहावा? आपल्या मनामध्ये दडलेल्या त्या लहान मुलाची हौस पूर्ण करायला नको का? फ्री आईसक्रीम! खरंच! म्हणजे आपल्याला […]

Marathi

लव्ह इज इन द एअर

हनिमून या शब्दाचा अर्थ लागतो तो ५व्या शतकापासून सुरू असलेल्या एका प्रथेमुळे. आज हनिमूनसाठी भारतात व भारतापलिकडे जगभरात अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण काही ठिकाणे इतकी सुंदर आहेत की फक्त हनिमूनसाठीच नव्हे तर कधीही, कुठल्याही सेलिब्रेशनसाठी  कपल्सना तिथे जायला नक्की आवडेल. काही ठिकाणांच्या हवेतच प्रेमाची नशा असते. तिथे पोहोचताच आपणसुद्धा […]

Marathi

कुंभमेळा… इट्स अ कॉलिंग!

का जावं कुंभमेळ्याला भेट द्यायला? हा प्रश्‍न मला वारंवार विचारला गेला. मुंबईतसुद्दा तू क्वचितच देवळात जातेस, अगदी हरिद्वार-ऋषिकेशला जाऊनसुद्धा तू गंगेत जेमतेम हाताची बोटं बुडवून आलीस मग आता डायरेक्ट त्रिवेणी संगमला जाऊन गंगा स्नान आणि तेही ऐन कुंभमेळ्यात? अशाही अनेक प्रश्‍नांचा भडिमार माझ्यावर करण्यात आला. तुझं डोकं  फिरलंय का? दुसरे […]

Marathi

Good फूड Good मूड

कुठल्याही देशाची संस्कृती जाणून घेता येते ती तिथल्या जेवणाच्या चवीतून. मग आपण हॉलिडेवर एखाद्या देशाची ओळख करून घेताना तिथल्या मॉन्युमेंट्सना भेट देऊन त्या देशाचा इतिहास जाणून घेण्यातच समाधान का मानतो, हा प्रश्‍न मला नेहमी पडतो. खरंतर तिथली खाद्यसंस्कृती,खाद्यपदार्थ स्वतः बनवून विकणारे फार्मर्स व ते विकत घ्यायला आलेले लोकल्स ह्यांना प्रत्यक्ष […]