America

America, Language, Marathi, Offbeat Travel, World

अमेरिका अंटाक्टिर्र्का

मानवनिर्मित आश्‍चर्ये आणि नैसर्गिक आकर्षणे यांचा खजिना म्हणजेच ‘दि अमेरिकाज आणि अंटार्क्टिका.नॉर्थ अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स असो किंवा साउथ अमेरिकेतील अर्जेंटिना, सेंट्रल अमेरिकेतील  पनामा असो किंवा जगाच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका, पर्यटकांना साद घालणारी अमेरिका आहे तरी कशी? कोणता काळ अमेरिका भेटीसाठी उत्तम आहे?काय काळजी घ्यावी? या प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणारा आणि […]