Author: Veena Patil

Gujarati, Language

ફ્લેક્સી ફ્રીડમ

ઘણી બધી મહિલાઓને લગ્ન થયાં પછી અથવા બાળકો થયા પછી ઘરે કોઈ સંભાળનારું નહીં હોવાથી કરિયર જતું કરવું પડે છે. જોકે બાળકો મોટા થયા પછી શું? આ પ્રશ્ર્ન અચૂક સામે આવીને ઊભો રહે છે. ટેલેન્ટ બહુ હોય છે, પરંતુ જવાબદારીઓને લીધે આગળ જઈ શકાતું નથી અને પછી કંટાળો-ડિપ્રેશનનો ત્રાસ શરૂ […]

Gujarati, Language

અરાઉન્ડ ધ વર્લ્ડ – અંડર વન રૂફ

મારો પોતાનો મત છે અને તને તારો અને તેનો આદર થવો જોઈએ. અર્થાત, મોટા ભાગના પતિદેવોને આ માન્ય નહીં હોય, કારણ કે તેમના મતે ઘર એકમતે ચાલે છે અને તે ‘એકમત’ તેમની સૌભાગ્યવતીનો હોય છે. અથવા, જોકે દરેકનો મતનો આદર તે સશક્ત કુટુંબનો પાયો છે. કોઈ પણ અથવા અમારી બાબતમાં […]

Language, Marathi

दिव्यत्वाची जेथे प्रचिती…

एखादी गोष्ट आपल्याकडे असायला हवी, पण या ना त्या कारणानं ती आपल्याकडे नसते तेव्हा मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी त्याची भुणभुण आपल्याला जाणवत राहते. सो कॉल्ड महत्वाची–अतिमहत्वाची, अधिक गरजेची कामं आपलं चित्त व्यापून टाकतात आणि त्या गोष्टीला प्राधान्य मिळत नाही. माझंही तसंच झालं, पण विलेपार्ले मुंबईच्या चेतना वाकडेंचं पत्र कारणीभूत ठरलं ही […]

Language, Marathi

स्पर्धा? कुठेय ती?

माहोल ‘थ्रेट’कडून अपॉर्च्युनिटीकडे वळत होता ही महत्त्वाची गोष्ट होती. एखाद्या समजूतीतून किंवा थोड्याशा निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हमधून बाहेर येऊन नव्याने नवं काही स्विकारण्यासाठी मानसिकता तयार होणं, खासकरून समूहाची, हे महत्त्वाचं असतं आणि ती वातावरणनिर्मिती होताना दिसत होती. आता मला उत्तर देण्याची वेळ आली होती. कोणताही व्यवसाय करताना कितीही गोष्टी आपल्या साथीला असल्या […]

Language, Marathi

फ्लेक्सी फ्रीडम

बर्‍याच मुलींना लग्न झाल्यावर किंवा मुलं झाल्यावर घरी कुणी सांभाळायला नसल्यामुळे करियरवर पाणी सोडायला लागतं. मुलं थोडी मोठी झाल्यावर आता काय? हा प्रश्‍न आ वासून उभा ठाकतो समोर. टॅलेंट खूप असतं पण नाही पुढे जाता येत जबाबदार्‍यांमुळे आणि मग रीतेपणा-डीप्रेशनने ग्रासायला सुरुवात होते. ह्या महिलांनी त्यांचं टॅलेंट वाया जाऊ न […]

Gujarati, Language

ફિટનેસ ફંડા

“એન્ડ સો, માય ફેલો અમેરિક્ધસ: આસ્ક નોટ વ્હોટ યોર ક્ધટ્રી કેન ડુ ફોર યુ-આસ્ક વ્હોટ યુ કેન ડુ ફોર યોર ક્ધટ્રી… અમેરિકાના પાંત્રીસમા પ્રેસિડેન્ટ જોન એફ કેનેડીના પ્રથમ પ્રમુખીય ભાષણનું આ સુપ્રસિદ્ધ વાક્ય દુનિયાના દરેક માટે પ્રેરણાદાયક નીવડ્યું અને અનંતકાળ તે રહેશે તેમાં શંકાને કોઈ સ્થાન નથી. આ જ આધાર […]

Language, Marathi

अराऊंड द वर्ल्ड अंडर वन रूफ

व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. मला एखादी गोष्ट आवडली म्हणून दुसर्‍याला ती आवडायलाच पाहिजे असं काही नाही. मला माझं मत आहे आणि तुला तुझं, आणि त्याचा सन्मान झाला पाहिजे. अर्थात बहुतेक पतीदेवांना हे अमान्य असेल कारण त्यांच्यामते घर एकमताने चालतं आणि ते एक मत असतं त्यांच्या सौ. चं. असो, पण […]

Language, Marathi

फिटनेस फंडा

“अ‍ॅन्ड सो, माय फेलो अमेरिकन्स: आस्क नॉट व्हॉट युवर कंट्री कॅन डू फॉर यू-आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युवर कंट्री…” अमेरिकेचे पस्तीसावे प्रेसिडेन्ट जॉन एफ केनेडी यांच्या पहिल्या अध्यक्षीय भाषणातलं हे सुप्रसिद्ध वाक्य जगातल्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरलं आणि अनंत काळ ते राहिल, यात शंका नाही. त्याच धर्तीवर म्हणावसं वाटतं… […]

Language, Marathi

काऊंटिंग स्टार्स

बहुधा अमेरिकेचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर येतात त्या गगनाला भिडणार्‍या उंच इमारती व गजबजलेली शहरे. पण अमेरिकेच्या मध्यभागी कोलोराडो, वायोमिंगसारख्या स्टेट्समध्ये आपल्याला दिसतात त्या खुल्या जागा आणि उंच-उंच पर्वतरांगा. निसर्गसौंदर्याने सजलेल्या ह्या भव्य पण शांत अमेरिकेची ही माझी पहिलीच ओळख होती. हे ‘‘वन रीपब्लिक म्हणजेच वन डायरेक्शन म्युझिक बँड […]

Language, Marathi

सीनिक स्कॉटलंड

आपल्या प्रवासात अनेक मॉन्युमेन्ट्स, म्युझियम्स, चर्चेस व इतर साईटसिइंगने गच्च भरलेल्या हॉलिडे प्रोग्रामपासून जेव्हा आपल्याला विसावा हवा असतो तेव्हा एरिस्कासारख्या स्कॉटलंडमधल्या कुठल्याही कंट्री हाऊस किंवा लक्झरी कॅसल हॉटेलची निवड करा. जगापासून लांब जाऊन आपण आपल्या स्वत:च्याच जगात वावरतोय याचा आनंद इथे मिळतो. हायवे मागे टाकून आता मी त्या छोट्या गावात […]