IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

सरसगड - Sarasgad

सरसगड - Sarasgad

श्री बल्लाळेश्वराच्या पाली गावाचा पाठीराखा म्हणजे ‘सरसगड’.आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे याला ‘पगडीचा किल्ला’ असेही म्हणतात. मुंबईपासून फक्त दोन-अडीच तासांच्या अंतरावर असलेला सरसगड म्हणजे विकेंड ट्रेकसाठी उत्तम ठिकाण.सरसगडची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Sarasgad is the protector of the Pali village of Shri Ballaleshwar. Due to its characteristic shape, it is also known as the 'turban fort'. Just two-and-a-half hours away from Mumbai, Sarasgad is a great place for a weekend trek. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top