IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

वासोटा - Vasota

वासोटा - Vasota

शिलाहारकाळापासूनचा इतिहास लाभलेला वनदुर्ग म्हणजे ‘वासोटा’.सातारा जिल्ह्यातील कोयना-महाबळेश्वर डोंगरारांगेतील,छत्रपतीं शिवाजी महाराजांनी ‘व्याघ्रदुर्ग’ म्हणून नावाजलेला हा किल्ला म्हणजे सह्याद्रीचे रत्नच.शिवसागर जलाशयातील जलसफर आणि किल्ल्याच्या घेऱ्यातील वन सफर यामुळे वासोट्याची भेट संस्मरणिय होते.वासोटा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. 'Vasota' is a forest fort with a history dating back to the Stone Age. This fort, named as 'Vyaghradurg' by Chhatrapati Shivaji Maharaj, lies in the Koyna-Mahabaleshwar mountain range of the Satara district. It is also known as the 'Jewel of Sahyadri'. Do tune in to listen to the whole podcast. To know more about Vasota Fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It is your window to the fascinating world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top