IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

लोहगड - Lohagad

लोहगड - Lohagad

पुरातनकाळात सातवाहन,चालुक्य,राष्ट्रकुट,यादव अशा राजवटी पाहणारा, लोणावळ्याच्या अगदी जवळ असलेला किल्ला म्हणजे ‘लोहगड’.स्वराज्याचा खजिना सांभाळणाऱ्या लोहगडाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली सर्पाकार तटबंदी.‘विंचू काटा’ ही तर लोहगडाची ओळखच आहे. लोहगड किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Standing still through the Satvahana, Chalukya, Rashtrakuta, and Yadava dynasties is Lohagad, a mighty fort located in close proximity to Lonavala. Vigilant of the treasure trove of Swarajya is the fort's serpentine fortification, which the fort is famously known for. ‘Vinchukada’ (the scorpion’s tail) is Lohagad’s identity. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top