IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

गोड पदार्थ भाग १ - Goad Padarth Part 1

गोड पदार्थ भाग १ - Goad Padarth Part 1

महाराष्ट्रातील जेवणाचं वर्णन ‘झणझणीत’ याच विशेषणानं केलं जात असलं तरी महाराष्ट्रातील लोकांना गोड पदार्थांचीही तेव्हढीच आवड आहे.त्यामुळेच तर इथे प्रत्येक सणाचं पक्वान्न ठरलेलं असतं.मराठी पारंपरिक स्वीट डिश म्हटल्यावर सर्वात आधी आठवतात ते उकडीचे मोदक.कोकणाखेरीज महाराष्ट्राच्या अन्य काही भागांमध्ये केले जाणारे तळणीचे मोदक ही तितकेच खमंग असतात.त्या जोडीला श्रीखंड,आम्रखंड,बासुंदी हे गोड पदार्थ आहेतच. महाराष्ट्रातील गोड पदार्थांची यादी एका भागात मावणारी नाही,त्यामुळे मराठी गोड पदार्थांचा पुढचा भाग आहेच. तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी. The description of Maharashtrian cuisine is usually summed up in a single Marathi word “Zhanzhanit”. That said, the Maharashtrian people are also fond of sweet dishes. That is also the reason why every festival has a decided menu. And when you think of Maharashtrian sweet dish, the first thought that comes to your mind is “Ukadiche Modak”. Apart from being prepared in Konkan, the rest of the state also has its variations of a “Modak”. We also have desserts like Shrikhand, Aamrakhand, Basundi and more that are simply irresistible. The list of Maharashtrian sweet dishes cannot be discussed in just one episode. Which is why we have another part to discuss it. So be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top