IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

न्याहारी - Nyahari

न्याहारी - Nyahari

दिवसाची सुरवात ज्या न्याहारीपासून केली जाते तो ‘न्याहारी’ हा शब्दच आला कुठून? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे मुंबई-नागपूर-कोकण-सावंतवाडी अशा ठिकाणी न्याहारी म्हणजे ब्रेकफास्टला केले जाणारे पारंपरिक मराठी पदार्थ कोणते ? पानगी आणि घावणे यात काय फरक आहे ? उकड पेंडी हा कुठल्या भागातला पारंपरिक पदार्थ आहे ? थालिपीठ ही महाराष्ट्राची सिग्नेचर ब्रेकफास्ट डिश सगळ्यांना का आवडते ? या सगळ्या गोष्टींचा उलगडा अंगत पंगतच्या या भागात होईल. तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी. The word “Nyahari” or breakfast is what starts our whole day. But where did this word come from? In different parts of Maharashtra ie Mumbai-Nagpur-Kokan-Savantwadi, what is the traditional Marathi food for breakfast? What is the difference between Pangi and Ghavne? Ukad Pendi is a traditional dish of which region? Why is Thalipeeth the signature breakfast dish of Maharashtra loved by everyone? All these things will be explained in this part of Angat Pangat. So be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top