IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

सालोटा किल्ला - Salota Fort

सालोटा किल्ला - Salota Fort

साल्हेर किल्ल्याचा जोड किल्ला म्हणजे ‘सालोटा’. हा किल्ला बागलाण मधील सालबरी रांगेत येतो. डोंगरमाथ्याला लागून कातळात खोदलेली सालोटा किल्ल्याची वाट अगदी थरारक आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ल्याचा रक्षक म्हणून सालोट्याचं महत्व काही वेगळं आहे. सालोटा किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. The fort attached to Salher Fort is 'Salota'. This fort comes in the Salbari Range in Baglan. The path to Salota fort dug into the hilltop is very exciting. As the guard of the highest fort in Maharashtra, the importance of Salota is something else. To get all the information about Salota fort, you must listen to the entire podcast. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top