IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

सोलापुरचा भुईकोट - Solapur Bhuikot Fort

सोलापुरचा भुईकोट - Solapur Bhuikot Fort

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरात प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा जपत गेली ५६० वर्षे उभा असलेला किल्ला म्हणजे सोलापूरचा भुईकोट. इतिहासकाळातील आदिलशाही आणि निजामशाही राजवटींच्या सरहद्दीवरचा हा किल्ला,आजही त्याच्या दुहेरी भक्कम तटबंदीमुळे लक्ष वेधून घेतो. सुशोभिकरणातून उभारलेल्या उद्यानामुळे या किल्ल्याची शोभा वाढली आहे. सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Located in Western Maharashtra’s Solapur is the Bhuikot fort, which has stood tall for the last 560 years, preserving the traces of ancient history. Once mapped on the frontiers of the then Adilshahi and Nijamshahi empires, Bhuikot still steals the show thanks to its double and strong fortification walls. The fort now also has a garden that has been added in the course of the recent restoration. It only adds to its charm. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top