IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

उपवासाचे पदार्थ - Upvasache Padarth

उपवासाचे पदार्थ - Upvasache Padarth

मराठी पदार्थांमध्ये उपवासाच्या पदार्थांना विशेष स्थान आहे,कारण दर महिन्यातल्या एकादशी आणि चतुर्थी पासून ते महाशिवरात्र - आषाढी एकादशीपर्यंत अनेक उपवास भक्तिभावाने केले जातात. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी आणि वरीचे तांदूळ हे पदार्थ तर घरोघरी होतातच पण लाल भोपळ्याचं थालिपिठ,वरीच्या तांदुळाची इडली, राजगिऱ्याच्या पिठाचे उपासाचे बटाटे वडे असे अनोखे पदार्थही उपवासासाठीच केले जातात. तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी. Food/dishes eaten during fasts have a special place in Marathi cuisine since many fasts from Ekadashi and Chaturthi every month to Mahashivratri - Ashadhi Ekadashi are observed with devotion. Therefore, sago/sabudana khichdi and varai rice are common dishes, while dishes like red pumpkin thalipit, veri rice idli, amaranth flour fasting potato vade are also unique and are consumed while fasting. So be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top