IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

पिठलं भाकरी - Pithla Bhakri

पिठलं भाकरी - Pithla Bhakri

मराठमोळ्या जेवणाचा अविभाज्य भाग म्हणजे भाकरी. त्यात या भाकरीला पिठल्याची जोड मिळाली की पंचपक्वान्नेही फिकी वाटू लागतात. पण भाकरीचे जसे प्रकार आहेत म्हणजे तांदुळाची,ज्वारीची,नाचणीची तसेच पिठल्याचे ही अनेक प्रकार आहेत. आता साताऱ्याचा ‘म्हाद्या’ आणि खानदेशातला ‘मिरच्यांचा झुणका ’ हे पिठल्याचेच भाउबंद कसे ? दहिदूधाचं ही पिठलं असतं? झुणका,बेसन,कोरड्यास अशी वेगवेगळी नावे का पडली असावीत? तर मग दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि अंगत पंगत मध्ये जाणून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेविषयी. “Bhakri” is an integral part of Marathi/Maharashtrian cuisine. And when you pair it with “Pithla”, it can make every fancy dish fail in comparison. And just like “Bhakri” can be of several types such as Rice, Jowar, Ragi and more, “Pithla” also has several types. Now, Satara’s “Mhaadya” and the 'Mirchichancha Jhunka' of Khandesh share a common thread. How did the names of Zhunka, Besan, Kordyaas come into being? Tune in to listen. So be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the food traditions of our Maharashtra in Angat Pangat.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top