IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

हतगड किल्ला - Hatgad Fort

हतगड किल्ला - Hatgad Fort

महाराष्ट्र आणि गुजरातच्या हद्दीवरचा एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे 'हतगड'. यादव काळापासूनचा इतिहास लाभलेला हा किल्ला मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. बालपणातील सातमाळ रांगेचा आरंभबिंदू असलेला हातगड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा मानबिंदूच. हतगड किल्ल्याची सगळी माहिती मिळविण्यासाठी हा एपिसोड संपूर्ण ऐकावा. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Located on the border of Maharashtra and Gujarat, Hatgad is one of the important forts. Dating back to the Yadav period, this fort has been a witness to the valour of the Marathas. Hatgarh, the starting point of the Satmal range in Baglana, is one of the high jewels in the history of Maharashtra. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top