IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

धोडप किल्ला - Dhodap Fort

धोडप किल्ला - Dhodap Fort

नैसर्गिकरित्या शिवलिंगाचा आकार मिळालेला आणि आकाराने अजस्र किल्ला म्हणजे नाशिक जिल्ह्यातील धोडपचा किल्ला.पेशवाईत याच किल्ल्याच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी आपल्या काकांचं राघोबादादांचं बंड मोडून काढलं होतं.४८९२ फूटांची उंची लाभलेला घोडपचा किल्ला चढाईला सोपा नाही पण सह्याद्रीच्या रांगेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च किल्ला म्हणून घोडपचे महत्व आहे.धोडप किल्ल्याची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. The Dhodap Fort located in Nashik district, is naturally shaped like a Shivlinga. It was at the base of this fort that Madhavrao Peshwa defeated the rebellion of his uncle Raghobadada. The fort of Dhodap at a height of 4892 feet is not easy to climb. It is also the second-highest fort in the Sahyadri range. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top