IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

माहुली गड - Mahuli Fort

माहुली गड - Mahuli Fort

मुंबईहून कसाऱ्याला जाताना लोकलमधून दिसणारा आणि आपल्या अनोख्या रुपामुळे लक्ष वेधून घेणारा किल्ला म्हणजे ‘माहुली गड’. महाराज शहाजी राजे ,राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेला,त्रिदळ प्रकारातला हा किल्ला म्हणजे विकेंड ट्रेकसाठी एकदम झकास . माहुली गडाची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Mahuli fort is known for its unique shape and structure and can be spotted on our Mumbai-Kasara local train journey. Popular for weekend treks, this fort had also once been home to Maharaj Shahaji Raje, Rajmata Jijabai, to Chhatrapati Shivaji Maharaj when he was a kid, and also to Chhatrapati Sambhaji Maharaj. To learn everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast. It’s your window to the glorious history and magnificent culture of Maharashtra, which you definitely don’t want to miss every Thursday.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top