IndiaIndia
WorldWorld
Toll free number

1800 22 7979

Chat on WhatsApp

+91 88799 00414

Business hours

10am - 6pm

कोथळी गड - Kothaligad

कोथळी गड - Kothaligad

मुंबईपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेला,कातळ पोखरुन वाट तयार केलेला किल्ला म्हणजे कर्जत जवळचा कोथळी गड किंवा पेठचा किल्ला.चढायला सोपा आणि एक दिवसात पाहून होणारा किल्ला म्हणजे कोथळी गड.कोथळी गडाची सगळी माहिती मिळण्यासाठी संपूर्ण पॉडकास्ट अवश्य ऐकावे. दर गुरुवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका,ज्यात तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गड-किल्ल्यांविषयी माहिती मिळेल. Located just two hours away from Mumbai is Kothaligad, or the Fort of Peth in Karjat. The way to this fort has been carved out of a rock. It makes for an easy one-day treks. To know everything about this unique fort, tune in to the ‘Aapla Maharashtra’ podcast every Thursday. It’s your window to the magnificent world of forts in Maharashtra, which you definitely don’t want to miss.

Discover Europe

Listen to our travel stories

Scroll to Top