Customized Holidays

Australia, Customized Holidays, Language, Marathi, Romance, World

शुद्ध देसी ROMANCE

ऑस्ट्रेलियामध्ये एका साइटसिईंग टूरवर तिथल्या गाईडने एका हेरिटेज प्रॉपर्टीचे वय १५० वर्ष असल्याचे सांगितले, तेव्हा हेरिटेजचा अर्थ जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळा ठरतो हे जाणविले. काही देशांमध्ये दीडशे वर्षांची इमारतसुद्दा हेरिटेज समजली जाते आणि आपल्या मातृभूमीमध्ये  मात्र पाचशे वर्ष देखील हेरिटेज हा खिताब देण्यासाठी कमीच वाटतात. हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा […]

Customized Holidays, Europe, Language, Marathi, Sports, World

फ्रान्स vs क्रोएशिया

यंदाच्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये या दोन्ही देशांच्या तोडीस तोड सामना घडताना आपण पाहिला अगदी त्याप्रमाणेच टूरिझममध्येसुद्धा या दोन्ही देशांचे निसर्गसौंदर्य, स्थलदर्शन व वास्तव्यासाठी हॉटेल्स इ. सर्वकाही तोडीस तोड आहे. दोन्ही देशांमध्ये एक साम्य म्हणजे त्यांचा अतिशय सुंदर समुद्रकिनारा. या समुद्रकिनार्‍याला लागलेली छोटी-मोठी शहरे आणि निळ्याशार समुद्रात चमकणारी बेटं. हल्लीच घडलेल्या फुटबॉल […]

Customized Holidays, Language, Marathi

हॉलिडे हवा तसा हवा तेव्हा!

स्वत: गाडी चालवत स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो बघण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीबरोबर कस्टमाईज्ड सेल्फ ड्राईव्ह हॉलिडे निवडला होता. आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमने आमच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आमच्या मनासारखा सहल कार्यक्रम आखून आमच्या प्रवासाचे संपूर्ण नियोजन केले होते. ‘किती सुंदर आहे ही जागा. आपण इथे थोडावेळ थांबून पोहूया का?’ माझ्या मैत्रिणीने विचारताच […]